by devisezone@yahoo.com | Jul 24, 2026 | Uncategorized
ऋषीमुनी आणि संत महात्म्यांनी दिलेला लोककल्याणाचा वारसा रोटरी क्वब ऑफ पनवेल सेंट्रल गेली 36 वर्षं जपतोय. कल्चरल मिटींग याच धारणेवर आधारित होती . रोटरीची सेवेची सात सूत्र म्हणजेच सेव्हन फोकस एरिया आणि सप्तर्षींमधल्या सात ऋषीनी केलेलं जगत् कल्याणाचं कार्य यांची सांगड...
by devisezone@yahoo.com | Jul 19, 2026 | Uncategorized
छाया रिसॉर्ट सारख्या निसर्गरम्य आणि सुंदर ठिकाणी आपल्या क्लबची पावसाळी पिकनिक आयोजित करण्यात आली होती. सर्व Rotarians, Anns आणि Annet’s यांच्या सहवासामुळे, उत्साहामुळे आणि आनंदी सहभागामुळे ही पिकनिक अविस्मरणीय ठरली. अशा सुंदर आठवणी आपल्या क्लबमधील मैत्री, आपुलकी...
by devisezone@yahoo.com | Jul 17, 2026 | Uncategorized
17 जुलै 2026 ला क्लोज़ मीटिंग हॉटेल सुरुची येथे घेण्यात आली. या बैठकीत पुढील महिन्यात होणाऱ्या प्रकल्प आणि कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या महिन्यातील नियोजन आणि नवीन प्रोजेक्ट्सच्या अंमलबजावणीबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्व टीम मेंबर्सनी...
by devisezone@yahoo.com | Jul 12, 2026 | Uncategorized
तुमच्या आयुष्यातली 20 मिनिटं आणि त्या वेळात तुम्ही दिलेलं 250 cc रक्त एखाद्याच्या जन्म मृत्यूच्या मधली ठळक रेष बनूशकते..एका माणसाला जीवनदान देण्याचं सामर्थ्य तुमच्या रक्तात आहे. सर्विस अबव्ह सेल्फ हे वाक्य एक रोटेरियन म्हणून जगताना अशा अनेक सुसंधी आपल्याला मिळत असतात....
by devisezone@yahoo.com | Jul 11, 2026 | Uncategorized
गर्भवती महिलांसाठी प्रोटीन आहार वितरण 11 जुलै 2026 – गर्भवती महिलांसाठी मोफत प्रोटीनयुक्त आहाराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संजीवनी गुणे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी गर्भवती महिलांना पोषण आणि आरोग्याविषयी मौल्यवान मार्गदर्शन...
by devisezone@yahoo.com | Jul 10, 2026 | Uncategorized
मिनिटस् ऑफ मिटींग खालीलप्रमाणे सुरवातीच्या सेशनमधे कॉन्स्टीट्युशन आणि बाय लॉज आणि त्यातले यावर्षी केलेले बदल सांगण्यात आले. नंतर रोटेरियन ऋषिकेश धुंद्रे यांनी क्लासिफिकेशन टॉकमधे , ते ज्या क्षेत्रात काम करतात म्हणजे सायबर सिक्युरीटीमधली काही महत्वपूर्ण माहिती...